Steps to find your match

संस्थेच्या वधुवर सेवा सुविधा

स्थळे सुचविणे ऑनलाइन ऑफलाइन

माध्यम व्हाटसऍप / वेबसाईट/ पर्सनल सर्व्हिस

पहिला टप्पा दर महिना १० ते १५ तारखेपर्यंत उपलब्ध स्थळे

दुसरा टप्पा दर महिना २५ ते ३० तारखेपर्यंत उपलब्ध स्थळे.


लग्न गाठ तुमची .. !! मध्यस्थी आमची.. !!

स्थळे दाखवणे (होम सर्विस)

सुचवलेल्या किंवा पाठवलेल्या किंवा दाखवलेल्या स्थळांचा दोन्ही वधू-वर पार्टीकडून होकारार्थी उत्तर मिळाल्यावरच संस्थेच्या माध्यमातून कार्यालयीन ऑफिसमध्ये किंवा वैयक्तिक नियोजनानुसार वधू-वरांच्या भेटण्याच्या ठीकाणी किंवा राहत्या घरी स्थळे दाखवली जाईल (नियम व अटी लागू राहतील)


ऑनलाईन सेवा १ वर्ष कालावधीत.

वेबसाईटच्या माध्यमातून स्वतः स्थळे पाहणे निवडणे संपर्क करणे

वेबसाइटच्या माध्यमातून स्थळे पाहण्यासाठी संस्थेचे अँप आणि लिंक देणे


पर्सनल ऑफलाइन सेवा

 • व्हाट्सएप वर स्थळे पाठवणे (महिन्यातून २ वेळा )
 • पर्सनल सर्विस मधून ऑफिस मधील ऑफलाईन स्थळे पाठवणे
 • होमसर्व्हिस (घरपोच स्थळे दाखवणे )
 • ऑनकॉल च्या माध्यमातून दोन्हींच्या सहमतीने द ग्रेट भेट घडवून आणणे
 • ऑनलाईन सेवा १ वर्ष चालू राहील.
 • ऑफलाईन सेवा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ४ महिने बंद राहतील परंतु नंतर सहकार्य केले जाईल.
 • पसंती झाल्यानंतर (वधू वर ) दोघांच्या सहमतीने सर्वसाधारण चौकशी करून योग्य ती कागदपत्राची पूर्तता करून देणे. विवाह जमविण्यास मदत करणे.
 • NNB उपलब्ध स्थळे सुचवणे ऑनलाइन ऑफलाईन

 • १ सप्टेंबर २०२० पासून पुढे ऑनलाईन नोंदणी फी ३००० किंवा एकून नोंदणी फी ५००० भरल्यानंतर संस्थेच्या नियम व अटींना अनुसरून वधू वर किंवा नातेवाईकांना १ पण स्थळ न सुचवल्यास किंवा नियोजित ठिकाणी न दाखविल्यास त्या वधू वर व नातेवाईकांनी मुदतीनंतर पुढील ३ महिन्यात लेखी मागणी केल्यास १० % ते २० % रक्कम त्याच ३ महिन्या पर्यंत परत केली जाईल त्यानंतर मागणी केल्यास ती तक्रार संस्थेस ग्राह्य धरली जाणार नाही.


  अध्यक्ष श्री बाळासाहेब पोखरकर यांच्या सोबत महत्वाच्या विषयावर बोलण्याची वेळ सकाळी ८ ते १० व संद्याकाळी ६ ते ८


  स्थळांविषयी चर्चा / माहिती/विचारपूस करण्याची वेळ कार्यालयीन वेळ ११ ते ४ (कामकाजाच्या वेळेत)