माध्यम व्हॉट्सऍप / वेबसाईट / पर्सनल सर्विस. 1. पहिला टप्पा दर महिना १० ते १५ तारखेपर्यंत उपलब्ध स्थळे 2. दुसरा टप्पा दर महिना २५ ते ३० तारखेपर्यंत उपलब्ध स्थळे |
वेबसाईट (कमीत कमी १० दिवसात २ ते ४ स्थळे चर्चा करण्यासाठी द्यावीत.) 1.पहिला टप्पा दर महिना १० तारीख 2.दुसरा टप्पा दर महिना २० तारीख 3.तिसरा टप्पा दर महिना ३० तारीख |
1 . | ह्या सर्व्हिसमध्ये वैयक्तिक ID नंबर देऊन ती सुटेबल Profile तत्काळ त्या वधू / वराला Office च्या कामकाजाच्या वेळेनुसार Online दाखवले जाईल. व त्याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल. |
2 . | या सर्व्हिस मध्ये त्या वधू / वराला ते स्थळ योग्य वाटल्यास दोन्ही बाजू समजून घेऊन त्या स्थळांशी संपर्क साधून वधू वरच्या संमतीने होकार असल्यास ते स्थळ नियोजित ठिकाणी दाखविले जाईल. |
3 . | ह्या सर्व्हिसमध्ये त्या वधू वराला एकमेकांकडून पसंती आल्यास व ते स्थळ योग्य वाटल्यास पुढील वाटचालीस आमच्या संस्थेकडून (बाळासाहेब पोखरकर ) यांसकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल. |
4 . | संस्थेच्या नियमानुसार लग्न जमविल्याचे मानधन द्यावे लागेल. त्या संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क करा. मो. ९८९०६७५९५१ किंवा संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधा. |
5 . | वधू वरांची पसंती झाल्यास पूर्ण बाजुजी चौकशी करण्याचा अधिकार स्वतः कुटुंबाचा राहील. परंतु मार्गदर्शन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पोखरकर यांचे राहील, तसेच त्यांची कौटुंबिक व वयक्तिक भेट घडवून दिली जाईल. |